सद्यस्थितीत विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असून यात अनेक अडचणी आहेत.मोबाईलवर एकाग्रता होत नाही, मधूनच रेंज जाणे किंवा काही तांत्रिक अडचण यामुळे अनेकदा पालकांना मदत करावी लागते.याबाबत योग्य उपाय व्हावेत .प्र.मु.काळे1928सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
ऑनलाईन शिक्षण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2020, 5:30 am