रस्त्या वरील ढाप्याच झाकण उघडेच. हिंदु हृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रिडांगणा मागील रस्त्यावरील ढाप्याच झाकण उघड्या अवस्थेत आहे. नेहमीच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अपघातही होऊ शकतो. त्यामुळे तो लवकर दुरुस्त करावा. प्रशासनाने लक्ष द्यावेआकाश तोटे
झाकण उघडेच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2019, 5:38 am