नाशिक : (वकीलवाडी) वकील वाडीत रस्त्याच्या दुतर्फा दिवसभर होणारी बेशिस्त पार्किंग आणि मनपाच्या चुकीच्या रस्ता दुरुस्ती मुळे रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी यास्तव वाहनचालकांची रस्त्याने वाहन चालविताना होणारी तारांबळ याबाबतचे वृत्त मी मटाला दिल्यानंतर मटाने हे वृत्त सिटी रिपोर्टर या सदराखाली प्रसिद्ध केल्यामुळे मनपाने तात्काळ सदर जागेवर खडी डांबर टाकली तसेच पोलीस खात्याने या भागातील बेशिस्त पार्किंग सुद्धा विनाविलंब हटविल्याने मटा, महानगरपालिका व पोलीस खात्याचे आभार.अंशुमन शिरोरे, धनश्री, वकील वाडी, नाशिक 2, मो.नं.८००७४१०३५३, !!! धन्यवाद ?!
अन् रस्त्याची दुरुस्ती करून पार्किंग हटवली!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jun 2020, 5:30 am