अ‍ॅपशहर

सर्रास लूट

Maharashtra Times 27 Apr 2017, 2:18 pm
नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये १२ ते २४ तासांसाठी वाहन लावल्यास २० रुपये दर आकारला जातो. मात्र, केवळ तासाभरासाठी वाहन लावल्यास १० रुपये आकारले जातात. संबंधित कंत्राटदाराने याबाबत कुठेही बोर्ड लावलेला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pay and park rate issue
सर्रास लूट


- अमोल पांके

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज