sbi बँकेचे CDM मशीन बंद असल्याने पैसे भरता येत नाही रविवार कारंजा SBI बँकेचे CDM मशीन काही दिवसां पासून बंद आहे त्या बॅंके मद्ये पैसे भरता येत नाही कारण तिथले कर्म चारी पैसे भरू देत नाही हे मशीन असेच बंद पडत राहिले आणि बॅंकेत पैसे भरता आले नाही तर याची जवाबदारी कोणाची जसा नियम आहे भारतात कुठलाही माणूस कुठेही जाऊ शकतो राहू शकतो तसा नियम बॅंकेला करा त्याच बॅंके च्या कुठलाही शाखेत आपण पैसे भरू शकतो असं करू न दिल्याने नागरिकांनी रस्त्यावर उतरावे
कुठल्याही शाखेत पैसे भरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Dec 2019, 5:45 am