शहरातील लेखा नगर जवळील सर्व्हिस रोडच्या बाजूच्या रस्त्यावर गेल्या 15 दिवसापासून रस्त्यावर असलेला मुरूम वापरल्या विना मनपाने तसाच जागोजागी पडू दिला आहे ही कोणती मनोवृत्ती आहे रसत्तावर धूळ उडत असून अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे मनपाने त्वरित कार्यवाही करावी हीच अपेक्षा
लेखा नगर जवळ रस्त्यालगतच्या बाजूला मुरूम पडून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2021, 5:32 am