चित्रात दाखवलेला खड्डा ,ह्याबद्दल ह्याच सदरातून मे २०१९ च्या अंका त आवाज उठवला होता त्यानुसार हा खड्डा बुजवला होता पण फारच तकलादू पद्धतीने, आज परत ह्या ठिकाणी हा खड्डा पडला आहे.ज्या रस्ता चा वाहन धारक टोल देतात तर तसा रस्ता असण्याची आवश्यकता वाटत नाही का? शहरातून जाणाऱ्या रस्ता ची ही बाब तर शहरा बाहेर कशी निगा ठेवत असतील.
रस्त्यावर बुजवलेला खड्डा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2019, 5:45 am