अ‍ॅपशहर

फुटपाथवर खड्डा

Maharashtra Times 11 Oct 2016, 12:27 pm
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pit on the footopath
फुटपाथवर खड्डा
सारडा सर्कल येथे फुटपाथच्या खालून ड्रनेजेची लाइन गेलेली आहे. मात्र, या लाइनच्या चेंबरवरील अनेक ढापे गायब झालेले अाहे. एक मोठा खड्डाच त्यामुळे पडला असून, तो किती खोल आहे याची कल्पनाच येत नाही. हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या भागातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा धोका पोहोचू शकतो. हा सतत रहदारीचा रस्ता असल्याने फुटपाथचा कायम वापर होतो. एखाद्या पादचाऱ्याचे लक्ष नसल्यास तो या खड्ड्यात पडण्याची शक्यता आहे.

-सुनील शिंदे, सारडा सर्कल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज