गोदावरी नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रशासनाने पोलिसांची नेमणूक केल्याने काही अंशी प्रदुषणाचा प्रश्न सुटेल.जोपर्यंत नदीत कारखान्यातील रसायनयुक्त पाणी तसेच नाल्यातील सान्डपाणी,निर्माल्य,कचरा सोडण्याची खबरदारी कारखानदार व नागरिकांकडून घेतली जात नाही,तोपर्यंत नदी पूर्णपणे प्रदुषणमुक्त होऊ शकणार नाही.
गोदावरीत प्रदुषण.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2020, 5:32 am