इदिरा नगर नासिक येथील जागीग टॅक् ची दुरवस्था अतिशय वाईट झाली आहे सुशोभित करण्याची नावाने दोन वर्षा पासून सुरु आहे.जागीग टरयाक ला चिखल झाला आहे माती मुळे पाय घसरत आहे .जेष्ठ नागरिकांना पडल्यामुळे इजा होते याबाबत आमदार नगरसेवक यांनी लक्ष देत नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते त्वरित योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती
इदिरा नगर नासिक येथील जागीग टॅक् ची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Aug 2020, 5:32 am