शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणां हुन वीजपुरवठा करण्यासाठी उच्च दाबाच्या वीज वाहिन्या नेल्या असुन काही ठराविक ठिकाणी त्या डिपी द्वारे एक्सटेंण्ड करुन पुढे नेल्या आहेत पण अशा डिपींच्या ठिकाणी जोडणी बरोबर आहे की नाही याची पाहणी करावी कारण सदरच्या छायाचित्रातील डिपी वर स्पार्किंग होत असल्याचे दिसत होते त्यामुळे पुढे हे प्रमाण वाढत जावुन डिपी जळण्याचा प्रकार संभवतो व वीजपुरवठाही बंद होवु शकतो अशा होणार्या ससंभाव्य घटना टाळण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी शहरातील अशा डिपीं मधुनच बारकाईने तासाव्यात, हे छायाचित्र घेतले आहे त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरी जवळील सिग्नल जवळील पोलीस चौकीच्या शेजारील स्पार्किंग होत असलेल्या डिपीचे. भास्कर जाधव.
'' वीज कर्मचाऱ्यांनो अशा डिपीं कडेही लक्ष द्या ''
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2021, 5:32 am