अ‍ॅपशहर

बोगद्यात साचले पाणी

Maharashtra Times 18 Jun 2017, 2:50 pm
इंदिरानगर बोगद्यात पाणी साचल्याने नुकतीच वाहतूक कोंडी झाली होती. येथे पाण्याचा निचरा होईल, पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळेच भरपावसात आणि पाणी तुंबलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसदादांना करावे लागले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम problem due to rain water
बोगद्यात साचले पाणी


- सतीश दाभाडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज