अ‍ॅपशहर

जलकुंभास झुडपांचा वेढा

Maharashtra Times 29 May 2017, 2:44 pm
महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या पाठीमागील जलकुंभाला झुडपांनी वेढले आहे. या जलकुंभालगत लहान मुले खेळत असल्याने काही अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित होत असून, महापालिकेने येथे स्वच्छता करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम problem due to trees
जलकुंभास झुडपांचा वेढा


- नामदेव पाटील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज