अंबडच्या कंपण्यांकडे जायच्या रस्त्यालगत फ्रेशप बेकरी समोरील रस्त्यावर अनेक दिवसांपासुन पथदिप बंद अवस्थेत पडलेले आहे . एक-दोन पथदिप बंद नसुन अवघे सात पथदिप बंद अवस्थेत पडलेले आहे,त्यामुळे तेथील पुर्ण रस्ता हा अंधारात आहे .कंपन्यामध्ये ये-जा करण्याचे अतोनात हाल होतात.हा रस्ता कंपण्याकडे जायचा असल्याने अतिशय महत्तवाचा आहे.तरी प्रशासनाने याचे गांभीर्य दखल घेऊन शक्य तेवढ्या लवकरात लवकर पथदिप सुरु करावे.
पथदिप बंद असल्याकारणाने नागरिकांना होणारा त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Apr 2017, 5:32 am