अ‍ॅपशहर

रामकुंडाची अवस्था सुधारा

Maharashtra Times 16 Feb 2017, 2:36 pm
रामकुंड हे देशातील महत्त्वाच्या तीर्थस्थळांपैकी एक आहे. असे असताना याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. रामकुंड घाटावर दोन दिवसापासून एक कुत्रे मेलेले आहे. मात्र, अद्याप त्याचा मृतदेह उचलण्यात आलेला नाही. सफाई कर्मचाऱ्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष असते. यातून दुर्गंधी पसरून भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramkunda in bad condition
रामकुंडाची अवस्था सुधारा


- सोमनाथ कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज