रामदास गार्डन, कँनडा कार्नर च्या जवळचा हाईमास्ट चा फोटो सकाळी 07.45 वाजता काढला आहे, उगीचच विज वाया घालवण्या पेक्षा दिवे लवकर बंद करण्याची यंत्र णा संबंधीत विभागाने बसवून विज बचत करावीअशी तक्रार केली होती, संबंधित खात्याने व म.टा.ने दखल घेऊन हाईमास्ट पथदिप लवकर बंद करण्याची व्यवस्था झाली, त्या साठी संबंधीतांचे हार्दिक अभिनंदन, चंद्रशेखर साठे, नाशिक, 9860129951,
वाचक वार्ताहर इम्पैक्ट...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jun 2017, 5:30 am