वाचनालय ठिकठिकाणी स्थापन झाले आहेत पण त्यांचा उपयोग घेणाऱ्यांची संख्या घटत आहे. वाचनालयातील पुस्तकांवर कपाटामध्ये धूळ साचत आहे. वाचक वाढविण्यासाठी सतत प्रयत्न होणे आवश्यक आहेत. दर महिन्याला गावातून किंवा वाचनालय परिसरातून दिंडी काढणे हा एक पर्याय असू शकतो. भारत भुरे, म्हसरुळ
वाचनालयांची स्थिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2017, 5:33 am