करोना महामारीने जागतिक स्तरावर परिणाम झाला असून, त्याची झळ वैयक्तिक सर्व घटकांना बसणारच आहे. यापुढे आपल्या व्यवसायात बदल करणे, पूरक व्यवसाय करणे असे आर्थिक बजेट सांभाळण्यासाठी प्रत्येकाला करावे लागेल असे दिसते. त्यातही चैनीच्या गोष्टींवर होणारा खर्च कमी करावा लागणार आहे.- तुषार जाधव
चैनीच्या गोष्टींवरील खर्च कमी करावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2020, 5:31 am