मातोश्रीनगर मखमलाबाद गॅस गोडाऊनच्या मागे व्यंकटेश दर्शन रो हाऊससमोर गेल्या सात वर्षांपासून इथे रोड बनवण्याकरता ऑनलाइन अर्ज केले असूनअद्यापही नगरसेवकांचे याकडे लक्ष नाही कृपया विनंती आहे की आमच्या नागरिकांचे लवकरच तक्रारीचे निवारण करावे ही नम्र विनंती
रोड बनवणे बाबत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2018, 5:47 am