जय भवानी रोड येथील लवटे मळा येथील गादि सेंटर जवळील चेंबर हे उघडे पडले असून यात पावसाच्या पाण्याने ते तुंबले असून त्यातील पावसाळी घाण अटकली असून ते उघडे केल्या मुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे शेजारीच लहान मुले खेळत असतात यात पडून दुर्घटना होऊ शकते तरी आरोग्य अधिकारी यांनी याची दखल घ्यावी हि विनंती
उघडे चेंबर दूरुस्त करण्या बाबत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2017, 5:32 am