येथील जॉगिंग ट्रॅक प्रवेशद्वारा समोर प्रचंड प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले असून रोज सकाळ संध्याकाळी येणार्या नागरिकांना आत कसे जावे हा मोठा प्रश्न पडलेला आहे. शेजारीच दुकांनांचे अतिक्रमण वाढलेले असून ते अतिक्रमण सुद्धा हटवावे अशी नागरिकांची मागणी आहेयोगेश शिंदे, इंदिरानगर
चिखल काढा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2019, 5:42 am