शहरातील सर्वच मुख्य व शहरातून बाहेर जाणारे सर्वच रस्यांमध्ये महापालिकेने अपघात होवु नये म्हणुन दुभाजक टाकले आहे,पण काही दुभाजकां मध्ये अस्ताव्यस्त गवताड व झुडपं वाढलेली आहे अशी झुडपं धावत्या वाहन धारकांच्या तोंडास लागुन अपघात होण्याच्याही घटना घडल्या आहेत तेव्हा अशा गवताची व झुडपांची वेळीच छाटणी करून होणारे संभाव्य अपघात टाळावेत एवढीच अपेक्षा व विनंती. भास्कर जाधव.
''दुभाजकां मधील वाढलेली ही गवताड झुडपे वेळीच काढा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2020, 5:32 am