केंद्र सरकार Online Payment चा वापर जास्तीत जास्त करा म्हणून आग्रही आहे. गस सिलेंडर घरी आल्यावर पैसे सुटे नसल्यास अडचण नको म्हणून आणी कोरोनामुळे सुरक्षीत ऊपाय म्हणून बरेच ग्राहक Online पेमेंटचा मार्ग अवलंबतात. पण त्यांना ८ रुपये जास्तीचा भुर्दंड सन करावा लागतो. असे लाखो ग्राहकांचे किती जमा होतात. यावर सरकारने विचार करुन हे शुल्क १/२ रुपये ठेवावे किंवा माफही करावे.
गस सिलेंडरचे online पेमेंटसाठी ८ रुपये भुर्दंड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Sep 2020, 5:32 am