सिद्धटेक नगर कामठवाडा नाशिक येथे पावसाच्या पाणी साचुन डबके तयार जालेले आहे.तरी पालिकेचे अक्श्म्य दुर्लक्ष असून वारंवार नगर सेवकांचे लक्षात आणून देखील उपयोग जाला नाही.तरी ड्रेनेज लाईन टाकण्याची गरज असून अन्यथा रोगराई पसरुन नागरीकांच्या जीवीतास धोका होऊ शकतो.
सिद्धटेक नगर कामठवाडा मध्ये घाण पाण्याचे डबके.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2017, 5:36 am