नाशिक रोड एथिल शिखरेवाडी परिसरात मागच्या निवडणुकी नंतर रस्त्याची काहीच कामे झालेली नाही। येथील रास्ता खडबडीत आहे, रस्त्याच्या बाजूला गवत उगवलेल आहे, त्यामुळे लोक तिथे कचरा टाकतात, महापालिकेचे स्वछता कर्मचारी ठराविकच ठिकाणी झाडू मारतात, अजून पथदीप LED झालेले नाही! ह्या समस्या मार्गी लागणार कधी!
शिखारेवाड़ी कधी होणार स्मार्ट!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2017, 5:37 am