अनेक ठिकाणी सिग्नलवर किरकोळ अपघात होतात कारण सिग्नल सुटण्यास काही सेकंद असताना काही वाहनचालक आपली वाहने वेगाने पुढे नेतात. सिग्नलचा हिरवा लाईट लागल्यानंतरच वाहने चालविणे आवश्यक आहे. यासंदर्भात प्रबोधन आवश्यक आहे.प्र.मु.काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9373045794धन्यवाद!!
सिग्नल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2021, 5:33 am