अ‍ॅपशहर

एसटी कर्मचारी सदैव सेवेत तत्पर!

Maharashtra Times 19 Feb 2017, 11:40 am
शहरातील मेळा बस स्टॅण्डवर परिवहन महामंडळाचा कर्मचारीवर्ग प्रवाशांसाठी सेवा देण्यास कायम तत्पर असताे. त्यांना वेळप्रसंगी जेवणेही शक्य होत नाही. अशा वेळी थोडा वेळ काढून चालक व वाहक रस्त्यावरच अल्पोपहार घेऊन आपली ड्युटी बजावत असतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम st staff always ready to serve
एसटी कर्मचारी सदैव सेवेत तत्पर!


- संजीव पाटील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज