सोमवारी दुपारी सव्वा वाजता नाशिक पुणे बसमध्ये बसलो असता एसटी बस स्टँडमधून बाहेर पडण्यास वीस मिनिटे लागली.बसेस व्यवस्थितपणे लावल्या नसल्याने उशीर झाला यासंदर्भात काळजी घेणे आवश्यक वाटते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल व होणारा खोळंबा टळेल .प्र.मु.काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
एसटी स्टँड आणि ट्रॅफीकजॅम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2020, 5:32 am