हातावरची पोट हलाखीत लॉकडाउन काही प्रमाणातशिथिल झाले तरी सलून व्यावसायिकावरील निर्बंध अजूनउठले नाहीत.या व्यवसायात स्पर्श अटळ असल्याने त्यासपरवानगी मिळाली नाही,मात्रकामधंद्या अभावी त्यातीलकारागिरांची उपासमार होतआहे किमान चार तास हा व्यवसाय करण्यास मुभा द्यावी.आरोग्यास हितकारकअशा साधनसमुग्रीचा वापर मात्र कारागिरांनी करावा . विजय भदाणे नाशिक
हातावरची पोट हलाखीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2020, 5:30 am