अ‍ॅपशहर

मोकाट जनावरांचा मुक्त संचार

Maharashtra Times 27 Feb 2017, 11:31 am
हे दृश्य आहे महात्मानगररोडवरील. येथे रोज अशीच जनावरे फिरताना दिसतात. काही दिवसांपूर्वी यावर बातमी छापून आली होती. परंतु, महापालिकने काहीही दखल घेतली नाही. आता महापालिकेत नवीन सत्ताधारी येणार आहेत. मी महापालिकेला विनंती करतो, की यावर लवकरात लवकर कारवाई करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stray animal
मोकाट जनावरांचा मुक्त संचार


-तेजल चौधरी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज