काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे.करोना संकट वाढत असताना उन्हाळा संदर्भात काळजी घेताना आवश्यक असेल तरच बाहेर जाणे,टोपी व छत्रीचा वापर,व योग्य प्रकारे खबरदारी घेणे गरजेचे आहे.प्र.मु काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
उन्हाळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 May 2020, 5:31 am