अ‍ॅपशहर

उन्हाची प्रखरता

Maharashtra Times 22 Apr 2017, 2:40 pm
उन्हाळ्याची प्रखरता वाढत चालली आहे. सर्व मानवांसोबत प्राणी-पक्षीदेखील या उन्हात होरपळून निघत आहेत. असाच एक मोर उन्हापासून वाचण्यासाठी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम summer season
उन्हाची प्रखरता

चांदवड येथील श्री रेणुकामातेच्या मंदिरात आश्रयाला आला आणि सर्व भाविकांचे लक्ष त्याने वेधून घेतले.

- अमोल बालापुरे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज