नालेसफाईमेनरोड, सीबीएस, शालिमार परिसरातील नालेसफाईला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी होत असलेली ही कामे नक्कीच प्रशंसनीय आहे. मात्र, शहरातील मुख्य परिसरासह उपनगरातही ही मोहिम राबविण्यात यावी. महापालिका प्रशासनाने सर्वच बाबतीत अशी तप्तरता दर्शविणे फायदेशीर ठरेल. - योगेश शिंदे, सीबीएस
Swachata mohimela survaat...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2019, 5:40 am