कृपया तपोवन रोड, गोदावरी पुलानजिक रस्त्यालगत साधारण आठ ते दहा फूट लांब ,चार ते पाच रुंद , पाचं/सहा फूट खोल मोठा खड्डा असून त्यात पडून अपघात होण्याची शक्यता आहे,सदर रस्ता वर्दळीचा आहे,तसेच ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉक करतात ,सदर बातमिस प्रसिध्दी द्यावी,आपला वार्षिक वर्गणीदार,
तपोवन रोड ,गोदावरी नदी लगत मोठा खड्डा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2020, 5:33 am