मा.संपादक,आपल्या वृत्तपत्रात 22 एप्रिल 2019 रोजी पान क्रमांक तीन मधील आमचा आवाज या सदरात फोटोसहीत चेंबरला ढापा टाकावा असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. म.न.पाने याबाबत दखल घेऊन कामगार नगर जवळील मातोश्री स्वीट समोरील कंपनी जवळ खोदलेल्या चंबरला दापा टाकला, त्यामुळे होणारे दुर्घटना टळली आहे. त्याबद्दल आपले आभार! रमेश कडलग 9765783720
चेंबरला ढापा बसविला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 May 2020, 5:31 am