👆👆👆प्रभाग क्रमांक - 26 अंबड लिंक रोड, चूंचाळे शिवारदत्त मंदिर ते केवल पार्क हा रोड सरळ माऊली लॉन्स जवळ जाणारा रस्ता दत्त मंदिर ते केवल पार्क या रस्त्या ची इतकी बिकट अवस्था झाली आहे की या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी दोघे जण मरता मरता वाचले.....तरी आपण सर्वानी कुणाचा जिव जाण्याची वाट न पाहता लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी केली आहे.
चूंचाळे शिवार येथील दत्त मंदिर ते केवल पार्क
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2017, 5:34 am