पेठ रोड येथे रोजच सोशल डिस्टन्स चा फज्जा उडत असतो लॉक डाउन असूनही ह्या ठिकानी दररोज अश्या प्रकारे नागरिक गर्दी करत असतात त्यामुळे कोरोना रोखला जाण्या पेक्षा वाढण्याची संभावना अधिक वाटते ,प्रशासन वारंवार सांगून ही नागरिक त्या कडे दुर्लक्ष करत आहे,ह्या साठी नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे,प्रशासनाला सहकार्य करून कोरोना ला हरूया..
सोशल डिस्टन्स चा फज्जा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2020, 5:30 am