कृष्णा नगर येथे सकाळी एक पक्षी नायलॉन मांज्यात अडकल्याचे दिसून आले. प्रसंगावधान ओळखून येथील रहिवाशी शुभम गायकवाड यांनी १०१ या अग्निशामक दलाच्या मोफत संपर्क सेवेवर संपर्क साधून कळविले असता मनपा अग्निशामक दलाच्या वतीने त्या पक्षाची सुखरूप सुटका करण्यात आली.मयुर अहिरे, पंचवटी
जागृत नागरीकांमुळे वाचले पक्ष्याचे प्राण.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Mar 2019, 5:42 am