नाशिक पुणे रोडवर वटवृक्ष अतिप्राचीन असून जीर्णावस्थेत आहेत. नवीन पध्दतीने ने वृक्षारोपण ची गरज आहे. हे चित्र गांधीनगर मुद्रणालयासमोरिल आहे. जीर्ण झाल्याने झाड निखळुन पडले आहे. नाशिक पुणे रोडवर मोठ्याप्रमाणात वाहतूक असते. झाड जर रस्त्यावर पडले असते तर मोठा अनर्थ घडला असता. जिवीतहानी, मालमत्ता हानी शिवाय वाहतूक खोळंबली असती.
गरज नव्याने वृक्षारोपण ची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jan 2021, 5:33 am