एकीकडे प्रशासन बोलतं की इकोफ्रेंडली गणपती साजरा करा,पण इकोफ्रेंडली साजरा करण्याचे साहित्य जर महाग असेल तर कसा काय इकोफ्रेंडली गणपती उत्सव साजरा करायचा,असा सवाल सर्वसामान्य लोकांना पडतो,यामुळे आधी इकोफ्रेंडली वस्तूंच्या दारात कपात करायला हवी.जेणेकरून खर्चाचा ताण कमी होईल व इकोफ्रेंडली गणपती साजरा करता येईल.
दर कमी करण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Sep 2019, 5:48 am