इतर वेळेस वाहन चालवताना हेल्मेट नसल्यावर कायद्याचे पालन करा सांगणारे ट्रॅफिक पोलीस एखाद्या राजकीय पक्षाची बाईक रॅली चालू असताना हेल्मेट नासणाऱ्यांना नियम का दाखवत नाही. बाईक रॅली चालू असताना ट्रॅफिक पोलीस प्रेक्षक का बनतो.बाईक रॅली मुळे जनसामान्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल काही होणार का का?शशिकांत खडताळे
पोलिस बनले प्रेक्षक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Sep 2019, 5:46 am