24आक्टोबरला धोकादायक फांद्या छाटाव्या शिर्षकाखाली मटा सिटीझन रिपोर्टर मध्ये समस्या मांडली होती. लगेचच दखल घेवून फांद्या छाटून समस्येचे निराकरण करण्यात आले. रहदारीच्या रस्त्यावर लख्ख प्रकाश पडला आहे.नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मटा व मनपाचे मन:पुर्वक आभार.
24आक्टोबर ला समस्या मांडली होती लगेच दखल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Nov 2020, 5:30 am