अ‍ॅपशहर

रस्त्याची होणार का दुरुस्ती?

Maharashtra Times 21 Oct 2016, 12:12 pm
कोणार्कनगर क्रमांक दोन येथील रस्त्याची स्थिती अशी झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक करणे जिकिरीचे होत आहे. या समस्येकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. लोकप्रतिनिधी कुठल्या कामात व्यस्त आहेत? हा रस्ता दुरुस्त होणार का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the road will be repaired
रस्त्याची होणार का दुरुस्ती?


- सुरेंद्र पाथरकर, कोणार्कनगर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज