पावसाळा तोंडावर आला असून जीर्णशीर्ण पडक्या, धोकादायक वास्तू अजून तशाच आहेत. रविवार पेठेतील स्टेट बँकेसमोरील हा अर्धवट कोसळलेला वाडा त्याचे द्योतक आहे. भर रस्त्यावर पावसाळ्यात कधीही कोसळतील अशा बांधकामा संबंधात मनपाची भूमिका काय? विजय भदाणे, रविवार पेठ
पडक्या वास्तू तशाच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jun 2019, 5:44 am