ड्रीम कॅसोल सिंग्णल ते गंगापूर रोड चा दरम्यान श्रद्धा लवन्स चा समोर डिवायडर वर पालिकेने सुरू केलेल्या स्मार्ट शेअरिंग सायकलिंग हे रस्त्यावर राहण्याऱ्यानी अनेक दिवसांपासून त्या सायकलिंग चा ताबा घेतला आहे ह्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ते पुन्हा शेअरिंग सायकलिंग ही पूर्ववत करावी ,
स्मार्ट सायकलिंग ची स्मार्ट अवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2020, 5:45 am