इंदिरा नगर येथील बापू बांगला ते मोदकेश्वर गणपती मंदिर या मार्गावरील पथदिवे अनेक वेळा बंद असतात. या मार्गावर पायी चालणाऱ्यांची वर्दळ असते अंधाराचा फायदा घेत काही समाज कंटकांडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने ह्यात लक्ष घालावे.
पथदिवे सातत्याने असतात बंद.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2018, 5:35 am