तारवाला नगर मधे १५ दीवसापुर्वी LAD street Light चालु झाले व शाॅटसर्कीट होऊन बंद पन पडु लागले.या स्ट्रीट लाईट साठी जी अंडरग्राऊंन्ड वायरींग फीरवन्यात आली ती फक्त अर्धाफुट चारी खोदुन बुजवन्यात आली.आजपन ही बुजवलेली वायरींग हाताने ओढली तर बाहेर येईल अशी अवस्था आहे.सदर काम घेतलेल्या काॅंन्ट्रेक्टर ला वारंवार सांगूनही त्याने या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं.कृपया मनपा अधिकार्यांनी यांत लक्ष घालुन त्वरीत या काॅन्ट्रेक्टरने केलेली चुकीची कामे दुरुस्त करावी. जेने करुन कुनाला शाॅक लागन्याच्या घटना घडनार नाहीत.
नीकृष्ट दर्जाचे LAD Street light चे काम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2019, 5:43 am