मुंबई-आग्रा हायवेवर घोटी टोलनाक्याजवळ कार थेट दुभाजकावर चढतात. तेथे कुठलेही रिफ्लेक्टर किंवा दिशादर्शक लावलेले नाहीत. तेथे एक खासगी क्रेन सतत उभी असती जी वाहनांना काढत असते. हा काय नवा उद्योग आहे. यासंदर्भात तक्रार पुस्तकात नोंद केली आहे. उपाययोजना करावीतुषार अतकरी
दिशादर्शक नाहीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jul 2018, 5:43 am