मखमलाबाद येथे काकडवाडा या चौकात महावितरण वीजमडळाचा विघुत जुना पोल कित्येक वर्षे पासून असुन तो अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आहे. जोराचा वारा आला तर हालतो.सद्या पडण्याच्या स्थितीत आहे. त्त्या बाबत वीजमंडळाला दोन वेळस अर्ज दिला परतु त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. तेव्हा दुर्घटना होण्याची मोठी शक्यता आहे. क्लिनिक आहे. नेहमी या ठिकाणी वर्दळ असते. तरी तो लवकर दुरूस्त करावा . चिंतामण उगलमुगले. शिवसेनाशाखाप्रमुख.मखमलाबाद
विघुत पोल केव्हाही पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2019, 5:42 am