नाशिक परिसरात अनेक ठिकाणी घंटागाडी जात नाही आणि करचा तसाच पडल्या ने लोक आजारी पडण्याची शक्यता आहे राहत्या परिसरात कोणी नागरिक कचरा फेकताना आढळतात त्यांच्या कडून रीतसर पावती फाडली जाते आता नागरिकांनी कचरा रस्त्यातच जरी फेकला पकडले गेले तरीही नागरिकांनी पावती फाडु नये आणि घरात कचरा साचून आजारी पडू नये
कचरा फेका पण पावती फाडुच नका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Aug 2020, 5:32 am